मुख्यपृष्ट
मुख्यपृष्ट
समाजभूषण, माननीय खासदार, श्री. चंद्रकांतजी खैरे साहेब

माननीय खासदार श्री चंद्रकांतजी खैरे

माननीय खासदार,

श्री चंद्रकांतजी भाऊराव  खैरे,  संभाजीनगर, 

 

श्री.चंद्रकांतजी खैरे यांचा जन्म संभाजीनगर (औरंगाबाद) येथील थोर स्वातंत्र्य सैनिक स्व.श्री. भाऊराव खैरे व सौ. वत्सलाबाई खैरे या दाम्पत्यांच्या पोटी दि. १/१/१९५२ रोजी झाला.वडिलांचे स्वातंत्र्य पूर्व कालातिल स्वातंत्र्य कार्य व देश भक्ति मुले लहान पनापासूनच समाज कार्य व देशाभिमान मनात रुजल्यामुले राजकीय गुणांची झलक त्यांच्यात दिसू लागली. विद्यार्थी जीवनात नेतृत्व गुणांमुले विद्यार्थ्यांच्या समस्या समर्थपणे मांडनारे एक उमदे व्यक्तिमत्व आकारास येऊ लागले. त्यांचे शिक्षण - बी. एस. सी.(प्रथम वर्ष) व व्यस्थापन कौश्यल्याची पदविका प्राप्त केली आहे. परन्तु चलवल्या स्वभावामुले पुढे कोणत्याही प्रकारचा व्यवसाय व नौकरी न करीता व संघटन कौशल्य उपजतच असल्याने राजकारनात उडी घेतली. या दरम्यान दिनांक ५/ ०१/ १९७५ रोजी पुणे येथील लक्ष्मणराव मोरे यांची सुकन्यावैजयानता पत्नी बनुन त्यांच्या जीवनात आल्या व आपल्या पतीच्या सामाजिक व राजकीय जिवनातील कटु वा गोड आठवनिंच्या साथीदार बनल्या. याच कालावधीत माननीय हिन्दुह्रदय सम्राट शिवसेना प्रमुख श्री.बालासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊंन १९८५ मध्ये सबंध मराठवाड्यात शिवसेनेच्या शाखा स्थापन केल्या. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांच्या राजकीय जीवनाला एक प्रकारची सुवर्ण झलाली प्राप्त झाली.

 



 
नाशिक जिल्हा बुरुड समाज संघटना, येवला
वधु-वर परिचय मेळावा अणि गुणवंत विद्यार्थी सत्कार , येवला
दिनांक २८//२००८ रोजी नाशिक जिल्हा बुरुड समाज संघटना आयोजित, वधु-वर परिचय मेळावा अणि गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा, येवला (नाशिक) येथे उत्साहात पार पडला. राज्याच्या विविध भागातील, तीन हजारांवर समाज बांधव या कार्यक्रमाला उपस्थित होते. याच कार्यक्रमात माननीय खासदार श्री चंद्रकांतजी भाऊराव खैरे, यांचे शुभहस्ते  http://www.burudsamaj.org या समाजाच्या संकेत स्थालाचे http://matrimonial.burudsamaj.net  या वधु-वर नोंदणी संकेत स्थलाचे उद्घाटन  करण्यात आले. या संकेत स्थलांची संकल्पना आणि निर्मिती बुरुड-ऑनलाइन (http://groups.yahoo.com/group/BurudOnline/या ग्रुप ची आहे. वधु-वर संकेत स्थलाचे निर्मिती मद्धे सर्वाधिक योगदान करणारे, आपल्या समाजाचे उच्चशिक्षित युवक बुरुड-ऑनलाइन चे सदस्य श्री.सुरेश बाबू अर्जुनन ( चेन्नई ) ,यांचा राज्य समाज संघटनेचे अध्यक्ष, माननीय श्री राजेंद्र सूर्यवंशी यांचे हस्ते सन्मान चिह्न देऊन गौरव करण्यात आला. वधु-वर संकेत स्थालाला प्रचंड प्रतिसाद मीळाला आसून, आज पर्यन्त शम्भरवर वधु-वारांची नोंदणी झाली आहे.
 
आपण संकेत स्थलाचे सदस्य आहात काय ? मग येथून प्रवेश करू शकता





परवलीचा शब्द विसरलात?
आपण अजून खाते नाही उघडलेत?
खाते उघडा